Gautam Adani: अदाणींची श्रीमंतांच्या यादीतून घसरगुंडी सुरूच… आता किती संपत्ती?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असणारे गौतम अदाणी सध्या अडचणींना सामोरं जात आहेत.

हे वाचलं का?

24 जानेवारीपर्यंत अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, नंतर त्यांच्या संपत्तीत घसरण झाली.

ADVERTISEMENT

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.

ADVERTISEMENT

अहवाल आल्यानंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन निम्म्यावर आले.

पहिल्यांदा गौतम अदाणी टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले. तर, आता टॉप-20 यादीतून बाहेर पडलेत.

गौतम अदाणी यांचा श्रीमंती सलगपणे कमी होत आहे. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत सध्या ते 25 व्या स्थानावर आहेत.

गेल्या आठवड्यात मंगळवारी (14 फेब्रुवारी), गौतम अदाणींची एकूण मालमत्ता 52.4 अब्ज डॉलर होती.

अवघ्या तीन दिवसांत त्यांची संपत्ती सुमारे 3 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.

ब्लूमबर्ग बिलियनअर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची नेट वर्थ 49.1 अब्ज डॉलर आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT