कष्टकऱ्यांना मिळाला कोरोना लसीचा डोस
मुंबईच्या बोरिवली परिसरात आज कष्टकरी वर्गासाठी मोफत लसीकरण कँपचं आयोजन करण्यात आलं होतं. बूट पॉलिश करणारे, हमाल, सफाई कर्मचाऱ्यांना या लसीकरण कँपमध्ये लसीचा मोफत डोस मिळाला. लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींची नोंदणी करुन घेताना स्थानिक कर्मचारी… नोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला पाळीपाळीने आत सोडण्यात येत होतं. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकरी वर्गासाठी आजचा लसीकरण कँप आशेचा एक किरणच होता. […]
ADVERTISEMENT
