Maharashtra Weather Today : मुंबई शहर आणि उपनगरात पसरेल धुक्याची चादर! तुमच्या जिल्ह्यात कसं आहे हवामान?
IMD Weather Forecast : मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या पावसासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली होती.
ADVERTISEMENT

Maharashtra, Mumbai Weather Today
▌
बातम्या हायलाइट

कोणत्या जिल्ह्यात उष्णतेच्या झळा पसरणार?

या जिल्ह्यांत आहे कोरडं हवामान

कोणत्या जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी?