आई तुळजाभवानी मंचकी निद्रा पूर्ण करून सिंहासनावर विराजमान
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा संपल्यावर देवीची मूळ अष्टभुजा मूर्तीची पलंगावरून विधीवत पूजा करून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. तुळजाभवानी देवी देशातील एकमेव चलमूर्ती असल्याने तिला निद्रेसाठी वर्षातून 3 वेळेस 21 दिवसांसाठी शेजघरात निद्रेसाठी ठेवलं जातं. हा विधी कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे, ज्यात तुळजाभवानी […]
ADVERTISEMENT
