Nagpur : अजित पवारांनी हेडगेवारांच्या समाधीस्थळी भेट का दिली नाही?
अजित पवारांनी हेडगेवार यांच्या समाधीस्थळी न भेट देण्यामागची कारणे समजून घ्या.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी हेडगेवार यांच्या समाधीस्थळी न भेट देण्यामागची कारणे समजून घ्या.
Ajit Pawar News : नागपुरात शनिवारी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हजेरी लावली. शिंदे आणि फडणवीस जरी हेडगेवारांच्या समाधीस्थळी गेले असले तरी अजित पवारांनी तिकडे जाणं टाळलं. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. या सगळ्याचा आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT