Bacchu Kadu यांना मिळालं नाही, ते एकनाथ शिंदे Ravi Rana यांना देणार? | Maharashtra Cabinet Expansion
Bacchu Kadu vs Ravi Rana and eknath shinde Maharashtra Cabinet Expansion

ADVERTISEMENT
Bacchu Kadu vs Ravi Rana and eknath shinde Maharashtra Cabinet Expansion
बच्चू कडूंनी झगडून शिंदे सरकारला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायला लावलं. आणि आपल्यालाच पहिला मंत्री बनवावं, अशी इच्छाही बोलून दाखवली. पण शेवटच्या क्षणी चक्र उलट्या दिशेनं फिरली आणि बच्चू कडूंना दुधाची तहान ताकावर भागवावी लागली. त्यामुळेच बच्चू कडूंचं झालं, तेच राणांचं होणार का की कडूंना मिळाला नाही, तो मंत्रिपदाचा कोट राणांना मिळणार, आणि कडूंचं असं का झालं, याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत.
Bacchu Kadu vs Ravi Rana and eknath shinde Maharashtra Cabinet Expansion