Uddhav Thackeray Video: ठाकरे ठाण्यात गेल्यानंतर मनसैनिकांनी काय काय केलं?

मुंबई तक

Thane News : शिवसेनेच्या भगवा सप्ताह कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे ठाणे शहरात होते. शहरात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर शेण आणि बांगड्या फेकल्या.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Thane News : शिवसेनेच्या भगवा सप्ताह कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे ठाणे शहरात होते. शहरात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर शेण आणि बांगड्या फेकल्या.

social share
google news

Uddhav Thackeray Viral Video : शिवसेनेच्या (युबीटी) भगवा सप्ताहाचे सांगता १० ऑगस्ट रोजी झाली. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंची ठाण्यात एन्ट्री झाल्याबरोबर मोठा गोंधळ उडाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ आणि शेण फेकले. याव्यतिरिक्त महिला मनसे कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचे उत्तर होते, असे मनसेकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे ठाण्यात ताणतणाव निर्माण झाला होता.

    follow whatsapp