राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून ‘शेवटची’ संधी; हे 5 मुद्दे का आहेत महत्त्वाचे?
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी : सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापले.

ADVERTISEMENT
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी : सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना झापले.
सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कार्यपद्धतीवरून पुन्हा कानउघाडणी केली. आम्ही शेवटची संधी देतोय, वस्तुस्थितीला धरून वेळापत्रक तयार करा आणि आम्हाला द्या, असं ही कोर्टाने सांगितलं. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत काही मुद्दे महत्त्वाचे आहेत, तेच समजून घ्या…