Satara : शिवेंद्रराजेंसाठी टॉवरवर चढलेल्या तरूणावर उदयनराजे चिडले
साताऱ्यातील होमगार्ड जवानाने मंत्रीपदाच्या मागणीसाठी उग्र भूमिका घेतली होती. उदयनराजेंनी मोबाईलवरून संवाद साधून समुपदेशनाने तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त केले.

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT