समजून घ्या: उद्धव ठाकरेंच्या यांच्या केसला उशीर, Supreme Court तारखा ठरवतं तरी कसं?
शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रकरणांमध्ये उशीर का होतोय? सर्वोच्च न्यायालय खटल्यांची तारीख कशी ठरवतं हे समजून घ्या सविस्तरपणे.
ADVERTISEMENT
शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रकरणांमध्ये उशीर का होतोय? सर्वोच्च न्यायालय खटल्यांची तारीख कशी ठरवतं हे समजून घ्या सविस्तरपणे.
मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रकरणांमध्ये बराच उशीर झाला आहे. साधारण अडीच वर्ष होत आले तरी या प्रकरणी कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या केसला एक वर्ष होऊन गेले तरी तारीख का ठरवली जात नाही? सुप्रीम कोर्ट तारीख ठरवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करतं याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. या प्रक्रियेतील विविध घटक, कायदेशीर बाबी आणि न्यायालयीन प्रथांचे विश्लेषण करून काय कारणं असू शकतात याचा देखील उहापोह करूयात. अशा प्रकारच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT