'एक नेपाळी अंगावर शाल घेऊन महाराष्ट्रात फिरतोय', अनिल परब असं का म्हणाले?, सभागृहातील 'त्या' विधानाची Inside स्टोरी
Maharashtra:अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना 'नेपाळी' असा उल्लेख केला. ही टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांच्यावर केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT

अनिल परब यांची बोचरी टीका (फोटो सौजन्य: विधानपरिषद)