Yugendra Pawar : शरद पवारांना साथ, अजित पवारांविरोधात सख्खा पुतण्या मैदानात?
Yugendra Pawar Ajit Pawar : श्रीनिवास पवार याचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली. त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
ADVERTISEMENT

अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार कोण आहेत?
▌
बातम्या हायलाइट

युगेंद्र पवारांची आजोबाला साथ

अजित पवारांसमोर कुटुंबाचंच आव्हान

बारामतीत दिसणार राजकीय संघर्ष