Devendra Fadnavis सुनील प्रभू विधानभवनात एकत्र, फडणवीसांनी काय केलं? | Uddhav Thackeray

मुंबई तक

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

उद्धव ठाकरेंचे नेते सुनील प्रभू विधानभवनात देवेंद्र फडणवीस यांची वाट पाहत थांबले होते. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. फडणवीसांनी शेक हँड केलं आणि पुढे दोघेही चर्चा करत निघून गेले. 

    follow whatsapp