Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar यांच्यामुळे भाजप खासदारांचा गेम होणार? गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचं गणित

मुंबई तक

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू झालीय. कोणता मतदारसंघ कोणाला सुटणार? कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीचा ज्या मतदारसंघावर परिणाम होऊ शकतो अशा गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाबद्दल आपण आज बोलणार आहोत.

    follow whatsapp