Lok Sabha Election : भाजपचा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा गेला? इतिहास काय?
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेकडे कसा गेला? युतीच्या बैठकीत काय घडलेलं?
ADVERTISEMENT
ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेकडे कसा गेला? युतीच्या बैठकीत काय घडलेलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ठाण्यात लोकसभा मतदारसंघावरून राजकारण तापलंय. भाजपने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर हक्क कुणाचा असा प्रश्नही नव्याने चर्चेत आला आहे. पूर्वी भाजपकडे असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ मूळात शिवसेनेकडे कसा गेला? हा मतदारसंघ भाजपने का सोडला, या मागे काय राजकारण होतं? तेच समजून घ्या…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT