मोदींची शरद पवारांवर टीका, उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
uddhav thackeray attack on pm modi over sharad pawar statement

ADVERTISEMENT
uddhav thackeray attack on pm modi over sharad pawar statement
केंद्रीय कृषीमंत्री राहिलेल्या शरद पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीच्या सभेतून हल्ला चढवला. शेती आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना हात घालत मोदींनी शरद पवारांना लक्ष्य केले. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय. काय म्हणालेत उद्धव ठाकरे बघा…