मीरा बोरवणकरांचे ‘दादां’वर आरोप! त्याच जमिनीवरून मुंबई Takचा ग्राऊंड रिपोर्ट
मीरा बोरवणकर यांनी दादांवर ज्या जमिन व्यवहारावरून केले आरोप, त्याच जागेवरून मुंबई Takचा ग्राऊंड रिपोर्ट

ADVERTISEMENT
मीरा बोरवणकर यांनी दादांवर ज्या जमिन व्यवहारावरून केले आरोप, त्याच जागेवरून मुंबई Takचा ग्राऊंड रिपोर्ट
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले. दादा असा उल्लेख करत बोरवणकरांनी पोलीस विभागाची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केलाचा ठपका तत्कालिन पुण्याच्या पालकमंत्र्यांवर ठेवला आहे. याच जागेवरून मुंबई Tak ने केलेला रिपोर्ट…