Arrow
महाराजांना 'टाटा'! नवा रंग आणि लोगोसह एअर इंडियाचं रीब्रँडिंग
Arrow
एअर इंडिया कंपनीचा रीब्रँडिंग इव्हेंट सुरू आहे. यामध्ये एअर इंडियाचा नवीन लोगो सादर करण्यात आला आहे.
Arrow
एअर इंडियाच्या नव्या लोगोमध्ये शुभंकर महाराजाला आराम देण्यात आला आहे.
Arrow
एअर इंडियाच्या नव्या लोगोमध्ये लाल, पांढरा आणि जांभळा रंगाचा समावेश करण्यात आला आहे.
Arrow
लाल आणि पांढऱ्या रंगात एअर इंडिया रेखाटण्यात आली आहे. यामधील जाभळा रंग विस्तारातून घेण्यात आला आहे.
Arrow
एअर इंडियाची कंपनी टाटा समूहाच्या मालकीची आहे. त्यामुळे कंपनीचे पुन्हा एकदा ब्रँडिंग करण्यात आले आहे.
Arrow
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी हा नवीन लोगो लाँच केला आहे.
Arrow
टाटा गेल्या 15 महिन्यांपासून एअर इंडियाचा कायापालट करण्याचे काम करते आहे, असे एन. चंद्रशेखर म्हणालेत.
मराठमोळ्या IAS सृष्टी देशमुख यांचे 10 ग्लॅमरस Photo!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo