Photo Credit; instagram

Radhika Merchant: अंबानींच्या होणाऱ्या सुनेने का घातला जुना ड्रेस?

Photo Credit; instagram

मुकेश अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट तिच्या सौंदर्य आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. राधिका अनेकदा तिच्या ड्रेसिंग सेन्सने आणि साधेपणाने लोकांची मने जिंकते.

Photo Credit; instagram

अब्जावधींची मालकीण असलेली आणि देशातील सर्वात श्रीमंत घराण्याची सून असलेली राधिका नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी झाली होती ज्यावेळी तिने जुनाच ड्रेस परिधान केलेला.

VIDEO; instagram

समोर आलेल्या फोटोंमध्ये राधिका एका लग्नाच्या फंक्शनमध्ये ब्लॅक कलरचा टॉप आणि मल्टीकलर लेहेंग्यात डान्स करताना दिसत आहे.

VIDEO; instagram

हा सुंदर लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझायन केला आहे.

VIDEO; instagram

याआधी राधिकाने प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये हा लेहेंगा परिधान केला होता.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

मैत्रिणीच्या लग्नात राधिकाने तिचा लूक खूपच ग्रेसफुल ठेवला होता.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

तिने केस मोकळे सोडले होते आणि कमीत कमी दागिने घातले होते.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

त्याचबरोबर या लग्नाच्या फंक्शनच्या इतर काही फोटोंमध्ये राधिका खूपच क्यूट दिसत होती.

PHOTO CREDIT; INSTAGRAM

तिने गळ्यात मॅचिंग सेट आणि हातात बांगड्या घातल्या होत्या. तसेच केसांना साइड पार्टेड लुक देऊन बांधले होते.

पुढील वेब स्टोरी

Anjali Arora: 'कच्चा-बदाम' गर्लच्या 'या' फोटोंमुळे सोशल मीडियावर...

इथे क्लिक करा