Photo Credit; instagram

Arrow

दहावीत सोडली शाळा; झेरोधाच्या मालकाने आता दान केले 110 कोटी!

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय उद्योगपतींचा जगात दबदबा आहे. यासोबतच दान (Donate) करण्यातही ते पुढे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

Edelgive Hurun India Philanthropy List 2023 गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये देशातील सर्वात मोठ्या दानशूर व्यक्तींबद्दल सांगण्यात आलं. 

Photo Credit; instagram

Arrow

या यादीत, शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ हे सर्वात तरुण आणि मोठे दानवीर आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

निखिल कामथ यांनी शाळा सोडली आणि कॉल सेंटरमध्ये काम केले होते आणि महिन्याला फक्त 8,000 रुपये कमावले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर तो शेअर बाजाराकडे वळला आणि काही वेळातच देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून उदयास आला. 

Photo Credit; instagram

Arrow

हुरुनच्या यादीनुसार, निखिल आणि त्याचा भाऊ नितीन कामथ यांनी 110 कोटी रुपये दानही केले. 

Photo Credit; instagram

Arrow

2022-23 या आर्थिक वर्षात, दोन्ही भावांनी त्यांचे डोनेशन 300 टक्क्यांनी वाढवून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त केले, ज्यामुळे ते भारतातील नवव्या क्रमांकाचे वैयक्तिक देणगीदार बनले.

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये, कामथ बंधू निखिल कामथ आणि नितिन कामथ यांनी संयुक्तपणे त्यांच्या वैयक्तिक संपत्तीचा एक चतुर्थांश दान करण्याची घोषणा केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय बिल गेट्स आणि वॉरन बफे यांनी स्थापन केलेल्या 'द गिव्हिंग प्लेज'साठी ते यावर्षी भारतातील सर्वात तरुण दानवीर देखील ठरले. 

Photo Credit; instagram

Arrow

गेल्या वर्षीच निखिल कामथ देशातील अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले होते आणि त्यांची एकूण संपत्ती 17,500 कोटी रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निखिल कामथ हे भारतीय देणगीदारांमध्ये सर्वात तरुण होते, तर एचसीएलचे संस्थापक शिव नाडर आणि त्यांचे कुटुंब हे सर्वात मोठे देणगीदार होते.

'या' 2 गोष्टी खाऊन, वाढलेलं Belly Fat चुटकीसरशी घटवा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा