Photo Credit; instagram
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo
Photo Credit; instagram
देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती अब्जाधीश असूनही अत्यंत साधं जीवन जगतात.
Photo Credit; instagram
त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते साध्या कपड्यांमध्ये आईस्क्रीम पार्लरमध्ये आपल्या मुलीसोबत आईस्क्रीम खात आहेत.
Photo Credit; instagram
नारायण मूर्तींप्रमाणेच त्यांची मुलगी अक्षता मूर्तीही बंगळुरूमध्ये अगदी सिंपल दिसल्या.
Photo Credit; instagram
अक्षता मूर्ती या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आणि यूकेची फर्स्ट लेडी आहेत.
Photo Credit; instagram
अक्षता याआधी भारतात झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान पती ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासोबत भारतात आल्या होत्या.
Photo Credit; instagram
त्यादरम्यान दोघांनी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पूजा केली होती, ज्याचे फोटो व्हायरल झाले होते.
Photo Credit; instagram
NR नारायण मूर्ती यांची Infosys ही देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी आहे आणि तिचे मार्केट कॅप 6.92 लाख कोटी रुपये आहे.
Photo Credit; instagram
इन्फोसिसच्या सुरुवातीची कहाणी खूप रंजक आहे. नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून 10,000 रुपये घेऊन ही कंपनी सुरू केली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कोणत्या वयात चमकणार तुमचं नशीब? जाणून घ्या...
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
Radhika Merchant: अंबानींच्या होणाऱ्या सुनेने का घातला जुना ड्रेस?