Photo Credit SOCIA;L MEDIA
Arrow
BYJU'S चे सह-संस्थापक आपल्या विद्यार्थींनीच्याच पडले प्रेमात अन् 'हे' घडलं...
Arrow
BYJU चे सह-संस्थापक रवींद्रन हे एक भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि शिक्षक आहेत.
Arrow
इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये, रवींद्रन यांनी त्यांची रंजक अशी प्रेमकहाणी सांगितली.
Arrow
रवींद्रन यांच्या पत्नीचे नाव दिव्या गोकुलनाथ आहे. हे दोघं नवरा-बायको असण्यासह एक यशस्वी बिझनेस पार्टनरही आहेत.
Arrow
रवींद्रन यांनी सांगितले होते की, 'पत्नी दिव्या गोकुलनाथ त्यांच्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती.'
Arrow
जेव्हा क्लास संपायचा तेव्हा अनेकदा दिव्या थांबून रवींद्रन यांना अभ्यासासंबंधित प्रश्न विचारत असे.
Arrow
रवींद्रन यांनी सांगितले की, 'यादरम्यान दोघे कधी एकमेकांच्या जवळ आले ते त्यांना कळलेच नाही.'
Arrow
यावेळी दिव्या गोकुलनाथ यांनी याबद्दल सांगितले की, 'असं म्हणतात ना अपोझिट्स अट्रॅक्ट पण आमच्यामध्ये असे काही नाहीये.'
Arrow
रवींद्रन आणि दिव्या गोकुलनाथ यांचे 2009 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत, ते शिकत आहेत.
Arrow
सध्या, BYJU'S देशातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे, ज्याचे मूल्य सुमारे 23 अब्ज डॉलर आहे.
Arrow
रवींद्रन यांच्याकडे कंपनीचे सीईओ पद आहे तर दिव्या गोकुलनाथ संचालक आहेत.
Parineeti Chopra च्या बोटात सिल्व्हर बँड! साखरपुडा, डेटिंगबद्दल अखेर बोलली
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!