Photo Credit; instagram
Arrow
देशातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती, 73 व्या वर्षीही सांभाळतात व्यवसाय!
Photo Credit; instagram
Arrow
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचं नाव येतं तेव्हा अंबानी-अदानी डोळ्यासमोर उभे राहतात.
Photo Credit; instagram
Arrow
पण, देशातील महिला उद्योगपतीही संपत्तीच्या शर्यतीत आणि बड्या अब्जाधीशांशी स्पर्धा करत वेगाने पुढे जात आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अशाच एक महिला उद्योगपती आहेत. ज्यांचं नाव सावित्री जिंदाल आहे. त्या जिंदाल ग्रुप्सची कमान सांभाळतात.
Photo Credit; instagram
Arrow
देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ७३ वर्षीय महिला उद्योगपतींचा दर्जा वाढत असून अंबानी, अदानी आणि नाडर यांच्यानंतर त्या चौथ्या क्रमांकावर आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, सावित्री जिंदाल या भारतातील चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. ज्यांची संपत्ती २३.९ अब्ज डॉलर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
भारतीय रूपयात, उद्योगपती सावित्री जिंदाल यांची संपत्ती १,९८,८४० कोटी रूपये आहे.
Photo Credit; instagram
Arrow
संपत्तीच्या शर्यतीत त्यांनी वेगाने प्रगती केली आणि सायरस पुनावाला, राधाकिशन दमानी आणि लक्ष्मी मित्तल यांसारख्या श्रीमंत लोकांनाही मागे टाकले.
Photo Credit; instagram
Arrow
विशेष बाब म्हणजे, एका मोठ्या बिझनेस ग्रुपच्या प्रमुख असलेल्या सावित्री जिंदाल कधीही कॉलेजमध्ये गेल्या नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
ओपी जिंदाल ग्रुप, स्टीलसह अनेक क्षेत्रांमध्ये सक्रिय व्यवसाय करतात. २००५ मध्ये ओपी जिंदाल यांच्या निधनानंतर सावित्री या व्यवसाय सांभाळत आहेत.
Hamas: जीवाची मागताहेत भीक, व्हिडीओ बघून उडेल झोप
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
Radhika Merchant: अंबानींच्या होणाऱ्या सुनेने का घातला जुना ड्रेस?