Photo Credit; instagram

Arrow

भारतातील ती 10 शहरे... जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर...?

Photo Credit; instagram

Arrow

हुरुन इंडियाने   (Hurun India) नुकतीच देशातील टॉप-200 सेल्फ मेड उद्योजकांची यादी जाहीर केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

म्हणजे असे श्रीमंत लोक ज्यांना संपत्तीचा वारसा मिळाला नाही आणि त्यांनी स्वतःहून मोठे साम्राज्य उभे केले.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच दुसर्‍या यादीत असेही सांगण्यात आले आहे की, भारतात सर्वाधिक सेल्फ मेड अब्जाधीश कुठे राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

टॉप-10 शहरांच्या यादीत बंगळुरू पहिल्या स्थानावर आहे, जिथे 129 सेल्फ मेड अब्जाधीश आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हुरुनच्या मते, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत असे 78 अब्जाधीश आहेत आणि हे शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सेल्फ मेड अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मिलेनियम सिटी गुरुग्राम आहे, जिथे 49 श्रीमंत लोक राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

देशाची राजधानी नवी दिल्ली देखील 49 सेल्फ मेड अब्जाधीशांची घरं आहेत आणि यादीत हे शहर चौथ्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

18 अब्जाधीशांसह चेन्नई पाचव्या तर पुणे 16 अब्जाधीशांसह सहाव्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हैदराबाद 9 सेल्फ मेड अब्जाधीशांसह सातव्या स्थानावर आहे, तर अहमदाबाद 5 श्रीमंत लोकांसह आठव्या स्थानावर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानची राजधानी जयपूरचाही या यादीत नवव्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे, जिथे चार सेल्फ मेड अब्जाधीश राहतात.

Photo Credit; instagram

Arrow

उत्तर प्रदेशचे नाव 10 व्या क्रमांकावर आहे, नोएडा येथे 4 सेल्फ मेड अब्जाधीशांचे घर आहे.

इथे क्लिक करा

आईचा मृत्यू अन्... 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा