Photo Credit; instagram
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
Photo Credit; instagram
म्युच्युअल फंडात 555 च्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी गुंतवणूक करत असाल तर पुढील 30 वर्षांसाठी गुंतवणूक करा.
Photo Credit; instagram
या फॉर्म्युल्यातून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत दरवर्षी 5 टक्के वाढ करा आणि 55 व्या वर्षापासून याचा लाभ घ्या.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला अल्प बचत करून करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही 555 फॉर्म्युल्याद्वारे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करू शकता.
Photo Credit; instagram
25 व्या वर्षी तुम्ही म्युच्युअल फंडात 2000 रूपयांची SIP करून गुंतवणुकीला सुरूवात करू शकता.
Photo Credit; instagram
यासाठी 30 व्या वर्षापर्यंत दरवर्षी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या रकमेत 5 टक्क्यांनी वाढ करावी लागेल.
Photo Credit; instagram
जर तुम्हाला वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत 12 टक्के परतावा मिळाला तर ही गुंतवणूक रक्कम 15.95 लाख होईल.
Photo Credit; instagram
या गुंतवणुकीत तुमचा परतावा 89.52 लाख रूपये असेल. अशाप्रकारे 55 व्या वर्षी तुम्ही 1.05 कोटी रूपयांचे मालक असाल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करणारी IAS अनन्या सिंह कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
सासरे मुकेश अंबानींसोबत इव्हेंटमध्ये दिसली राधिका, का आली पुन्हा चर्चेत?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
अंबानींची होणारी सून राधिका मर्चंटचं शिक्षण किती?
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo