Photo Credit; instagram
Arrow
Mukesh Ambani यांच्या तिन्ही मुलांची किती आहे सॅलरी?
Photo Credit; instagram
Arrow
अब्जाधीश मुकेश अंबानींनी त्यांच्याच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतून गेली तीन वर्ष पगार घेतलेला नाहीये.
Photo Credit; instagram
Arrow
चेअरमन म्हणून मुकेश अंबानी यांचा पगार १५ कोटी आहे पण ते गेल्या ३ वर्षांपासून पगार घेत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी त्यांच्या कंपन्यांचे प्रॉफिट शेअर्स आणि डिव्हीडेन्ड्समधून 15 कोटींहून अधिक कमावतात.
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी यांना ईशा, आकाश, अनंत अशी तीन मुलं असून ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करतात.
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांचा पगार हा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध नाही.
Photo Credit; instagram
Arrow
अनेक सोशल मीडिया आउटलेट्स असा दावा करतात की ते रिलायन्स इंडस्ट्रीजकडून कोणतेही वेतन घेत नाहीत.
Photo Credit; instagram
Arrow
ईशा अंबानी सध्या रिलायन्स रिटेल व्यवसायाचे नेतृत्व करते. तिने येल विद्यापीठ, अमेरिकेतून पदवी प्राप्त केली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आकाश अंबानी हे रिलायन्स जिओचे चेअरमन आहेत. माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 40 अब्ज डॉलर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ऊर्जा शाखेचे प्रमुख आणि जिओ प्लॅटफॉर्मचे बोर्ड सदस्य आहेत.
Kantola : कंटोळी खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
अनंत अंबानीच्या 'या' आहेत खास गोष्टी, Reliance मध्ये काय आहे जबाबदारी?
अब्जाधीश वडील, PM पती... पण, अक्षता मूर्ती जगतात सिंपल लाइफस्टाइल! Photo