Photo Credit; instagram

Arrow

Ravindra Jadeja च्या  पत्नीचा विषयच नाय! 'हे' 10 फोटो पाहाच!

Photo Credit; instagram

Arrow

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा मूळची जुनागडची रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबाचे शालेय शिक्षण रोजकोटच्या शाळेतून झाले.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबा मॅकेनिकल इंडिनिअर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तिने इंजिनिअरिंग आत्मीय इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्समधून केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबाने २०१९ मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबा गुजरातच्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षातून आमदार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबा काँग्रेसचे दिग्गज नेते हरिसिंह सोलंकी यांच्या भाचीही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबाने २०१६ मध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजासोबत केलं.

Photo Credit; instagram

Arrow

रिवाबाने राजपूत समाज संघटना करणी सेनेची नेता म्हणूनही काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सामाजिक कार्यात सक्रिय असण्यासोबतच रिवाबा जडेजा कुटुंबाचीही काळजी घेते.

Navratri 2023 Day 6 Colour: हिरव्या रंगाचा अर्थ आणि महत्त्व काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा