Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळ्या IAS सृष्टि देशमुख यांचे 10 ग्लॅमरस Photo!
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख जितक्या त्यांच्या बुद्धिमतेमुळे चर्चेत असतात तितकीच त्यांच्या सौंदर्याचीही चर्चा होत असते.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी देशमुख एका मराठी कुटुंबातून आहेत. नथ आणि नऊवारी साडीमधील या लुकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
हा फोटो सृष्टी यांच्या लग्नाचा आहे. ज्यामध्ये त्या IAS पती अर्जुन गौडा यांच्यासोबत दिसत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी यांना फिरायला खूप आवडतं. त्या झाडी, डोंगर आणि समुद्रावर नेहमी फोटो काढतात.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी देशमुख या फोटोमध्ये खूपच क्यूट दिसत आहेत. त्यांचे चाहते नेहमी कौतुक करत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
त्या पतीसोबत अनेकदा मंदिरात दर्शन घेताना दिसतात. हा फोटो उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरातला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
सृष्टी जयंत देशमुख यांना अनेकदा साडी आणि पारंपारिक लुकमध्ये पाहिलं जातं.
Photo Credit; instagram
Arrow
या फोटोमध्ये सृष्टी भाषण देताना दिसत आहेत. त्या तरूणाईला नेहमी प्रेरणादायी गोष्टी सांगतात.
Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी आणि पती IAS अर्जुन गौडा यांची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. दोघंही अनेकदा एकत्र फोटो शेअर करतात.
'50 लाख-1 कोटी फी हवी...' धीरेंद्र शास्त्री किती पैसे घेतात?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!