Photo Credit; instagram

Arrow

IPS अर्चित चंदक यांचे पत्नीसोबतचे 10 रोमँटिक Photoसचिन तेंडुलकर

Photo Credit; instagram

Arrow

IPS अधिकारी अर्चित चंदक यांची पत्नी सौम्या शर्मा प्रतिभाशाली असण्यासोबतच खूप सुंदरही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सौम्या शर्मा व्यवसायाने अर्चित यांच्यासारख्या सिव्हिल सर्वंट आहे. त्या IAS आधिकारी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

IAS-IPS ची ही जोडी खूप प्रसिद्ध आणि हिट आहे. लोक त्याची स्तुती करताना कधीच थकत नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

एकीकडे अर्चित चांडक खूपच देखणा आणि स्टायलिश आहे, तर दुसरीकडे सौम्याही दिसायला सुंदर आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

हे कपल अनेकदा त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

2017 मध्ये UPSC उत्तीर्ण केल्यानंतर अर्चित आयपीएस झाला, तर सौम्या देखील त्याच वर्षी 9व्या रँकसह आयएएस अधिकारी बनली.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या पती-पत्नी महाराष्ट्रात तैनात आहेत. या दोन अधिकाऱ्यांच्या कृतीचे लोक अनेकदा कौतुक करतात.

Animal स्टारर अभिनेत्रीचे रातोरात वाढले लाखो फॉलोअर्स, म्हणाली...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा