Photo Credit; instagram
लग्नाआधीच मुलांचं प्लॅनिंग, 22 वर्षाच्या तरूणीची भलतीच अट!
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री रीम शेख स्वतःचे कुटुंब बनवण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने लग्नाआधीच मुलांचे प्लॅनिंगही केलं आहे.
Photo Credit; instagram
रीम आता फक्त 22 वर्षांची आहे. पण ती 30 वर्षांची होण्याआधीच तिला लग्न करायचं आहे.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत तिला फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, 'मी त्यांच्यापैकी नाही जे 30-35 व्या वर्षी लग्न करतील.'
Photo Credit; instagram
'मला मी 30 वर्षांची होण्याआधीच लग्न करायचं आहे, मला माझे स्वतःचे कुटुंब हवे आहे. मला लग्न करायचे आहे. मला प्रेम करायचे आहे. हे माझे प्लॅनिंग आहे.'
Photo Credit; instagram
रीम पुढे म्हणाली, 'मला माहित आहे की हे घडेल आणि ते खूप सुंदर असेल.'
Photo Credit; instagram
'मला जे हवे आहे, देवाने माझ्यासाठी त्याचा विचार केला आहे. जेव्हा असे होईल, तेव्हा तुम्हाला समजेल, म्हणूनच माझे लव्ह लाइफ सध्या चांगलं नाही आहे.'
Photo Credit; instagram
रीम याआधी चक्रवर्ती अशोक सम्राट, तुझसे है राबता, फना: इश्क में मरजावां यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radix : बाईईई... 'या' तारखेला जन्म म्हणजे नणंदेसोबत 36 चा आकडा!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा