Photo Credit; instagram
Palak Tiwari चा मिनी ड्रेस, तो फोटो होतोय भलताच व्हायरल
Photo Credit; instagram
TV अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर तिच्या लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
अशावेळी आता पुन्हा एकदा 23 वर्षीय पलक इंस्टाग्रामवर तिच्या फोटोंनी खळबळ पसरवतेय.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
या फोटोमध्ये पलकने सोनेरी रंगाचा डीपनेक मिनी ड्रेस घातला आहे.
Photo Credit; instagram
तिचे हे फोटो आणि त्यातील पोज पाहून अनेक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
Photo Credit; instagram
ड्रेससह लुक पूर्ण करण्यासाठी पलकने केस कर्ल्स केले आहेत आणि मोकळे सोडले आहेत. यासोबत तिने हलका मेकअप केला आहे.
Photo Credit; instagram
पलकच्या एकूण लुकबद्दल बोलायचं झालं तर ती खूपच हॉट दिसत आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
RCB क्वीन Smriti Mandhana च्या सौंदर्यासमोर अभिनेत्रीही फिक्या!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!