Arrow
सुंदर दिसण्याच्या इच्छेने आणि अट्टाहास ३४ वर्षीय क्रिस्टीना अॅश्टन गुरकानी या अमेरिकन मॉडेलच्या जीवावर बेतला आहे.
Arrow
OnlyFans स्टार क्रिस्टीनाला किम कर्दाशियांसारखं दिसण्याची इच्छा होती. यासाठी तिने प्लास्टिक सर्जरीही केली.
Arrow
पण सर्जरीनंतरच तिला ह्रदयविकाराचा झटका आला आणि यातच तिचा मृत्यू झाला.
Arrow
रिपोर्टसच्या मते, प्लास्टिक सर्जरीनंतर काही वेळातच हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Arrow
क्रिस्टीना गुरकानीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे.
Arrow
सोशल मिडियावर अनेक जण तिच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत आहेत.
Arrow
क्रिस्टीना गुरकानी Ashten G नावाने ओळखली जात होती.
बॉलिवूडचं IPL कनेक्शन… ‘या’ सेलिब्रिटींना तर अटकही झालेली!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'अश्लील मुलगी...', असं म्हणणाऱ्यांना निक्की तांबोळीचं सडेतोड उत्तर
'Kissing सीन करायला भाग पाडले', अभिनेत्रीने 'हे' काय सांगितलं?