बाईईई! मालिकेत संस्कारी सून अन् बाहेर... मोनोकनी लुकमुळे अभिनेत्री प्रचंड ट्रोल
Photo Credit; instagram
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड लुक्स आणि सिझलिंग फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. नियाचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
पण आता नियाने तिच्या व्हेकेशनमधील अनेक किलर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
Photo Credit; instagram
व्हेकेशन पिक्चर्समध्ये निया आकाशी रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. मोनोकिनीत ती तिची फिगर फ्लॉन्ट करतेय.
Photo Credit; instagram
खुले केस, न्यूड मेकअप आणि सनग्लासेसमध्ये निया सुंदर दिसतेय.
Photo Credit; instagram
नियाच्या बोल्ड फोटोंमुळे इंटरनेटवर चांगलाच पारा वाढला आहे. तिची किलर स्टाईल चाहत्यांना खूप आवडते.
Photo Credit; instagram
पण अनेक यूजर्सने नियाचे फोटो पाहून ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Photo Credit; instagram
एका युजरने लिहिले, 'तुमची ड्रेसिंग खूपच खराब आहे.' तर दुसऱ्याने लिहिले, 'तू हे तरी का घातलं आहेस?'
Photo Credit; instagram
नियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर 'एक हजारों में मेरी बहना है' आणि 'जमाई राजा' या टीव्ही मालिकांमधून तिला विशेष ओळख मिळाली. ती शेवटची 'लाफ्टर शेफ' शोमध्ये दिसली होती.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
समाजात मोठं नाव कमावतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!