Photo Credit; instagram
Fitness आयकॉन श्वेता तिवारीच्या ग्लॅमरचं रहस्य काय?
Photo Credit; instagram
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रात आहे.
Photo Credit; instagram
या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी श्वेता वयाच्या ४३ व्या वर्षीही खूप मेहनत करते.
Photo Credit; instagram
ती अनेकदा तिचे बॉट-बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Photo Credit; instagram
श्वेताच्या फिटनेसमधून प्रेरणा घेत, चाळीशीतल्या महिला स्वत:ला फिट ठेवू शकतात.
Photo Credit; instagram
तिच्यासारखी कर्व्ही फिगर मिळवण्यासाठी तुम्ही योगा आणि व्यायामाची मदत घेऊ शकता.
Photo Credit; instagram
यासोबतच लाइफस्टाइलमध्ये बदल करून तुम्ही हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा करू शकता.
Photo Credit; instagram
याशिवाय, डाएटमध्ये हेल्दी फूडचा पर्याय समाविष्ट करून तुम्ही स्वत:ला फिट ठेऊ शकता.
Photo Credit; instagram
तुम्ही जितके फिट राहाल तितकेच आनंदी राहाल, जे तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालेल.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बुद्ध पौर्णिमेला येणारा राजयोग, कोणत्या राशींसाठी ठरणार लाभदायक?
इथे क्लिक करा
Related Stories
मालदिव्हमध्ये पलक तिवारीचा BOLD लूक! इब्राहिमसोबत व्हॅकेशन केलं एन्जॉय
दिशा.. बाईई काय हा प्रकार? कर्वी फिगर अन् हॉट फोटो!
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव