Arrow
Shama Sikander: 42 वर्षीय शमा सिंकदरच्या फिटनेसचं रहस्य काय?
Arrow
अभिनेत्री शमा सिकंदर सोशल मीडिया सेन्सेशन आहे. तिच्या सुंदरतेसाठी ती ओळखली जाते.
Arrow
ग्लॅमरस आणि स्टायलिश शमा सिंकदरची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे.
Arrow
शमा सिकंदर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय डाएट घेते हे जाणून घेऊयात.
Arrow
शमा सिंकदर तिच्या डाएटमध्ये फळ आणि ज्युसचा समावेश करते.
Arrow
शमा सिंकदर तिच्या डाएटमध्ये हाय प्रोटीन देखील घेते, ज्यामुळे तिचा भुकेवर कंट्रोल राहतो.
Arrow
अंड, ब्राऊड ब्रेड, भात, राजमा या सर्व गोष्टींचा शमा तिच्या डाएटमध्ये समावेश करते.
Arrow
जर तुम्हाला देखील फिट राहायचे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही देखील डाएट घेऊ शकतो.
kiara Advani:'दीपिकाचा ड्रेस चोरलास', कियारा अडवाणीवर नेटकऱ्यांचा आरोप
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?