Photo Credit; instagram
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...
Photo Credit; instagram
टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
Photo Credit; instagram
नुकतेच श्वेताने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती किलर पोज देत आहे.
Photo Credit; instagram
या फोटोंमध्ये श्वेता पिंक कलरचा ड्रेस घालून बेडरूममध्ये किलर पोज देताना दिसत आहे.
Photo Credit; instagram
वयाच्या 43व्या वर्षी श्वेताचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.
Photo Credit; instagram
श्वेताचे हे बोल्ड फोटो पाहून कोणाचीही नजर त्यावरून हटणार नाही
Photo Credit; instagram
श्वेताचे हे फोटो पाहून असे वाटते की, वाढत्या वयाबरोबर ती अधिकच तरुण होत असल्याचं दिसतंय.
Photo Credit; instagram
सोशल मीडिया यूजर्स या फोटोंवर भरभरून कमेंट करत आहेत आणि तिच्या सौंदर्याचं कौतुकही...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गुलीगत हिंमत... साडी नेसून नाग पकडणारी 'ही' हुस्न-हरा कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO