Photo Credit; instagram
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
Photo Credit; instagram
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या जबरदस्त लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.
Photo Credit; instagram
श्वेता अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते, ज्यामध्ये ती कधी पारंपारिक तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसते.
Photo Credit; instagram
जेव्हा श्वेता वेस्टर्न आउटफिट कॅरी करते तेव्हा ती अगदी पंचवीशीतली दिसते. श्वेता आता 44 वर्षांची आहे.
Photo Credit; instagram
श्वेताच्या या फोटोंवर बारकाईने नजर टाकली तर ती खूपच स्टायलिश आणि हॉट दिसत आहे.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत तिचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते आश्चर्यचकित होतात.
Photo Credit; instagram
श्वेता तिचा फिटनेस राखण्यासाठी प्रचंड मेहनत करते. तिचं टीव्ही क्षेत्रात मोठं नाव आहे.
Photo Credit; instagram
श्वेता दररोज व्यायाम करते, ज्यामध्ये कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि योगा यांचा समावेश होतो.
Photo Credit; instagram
श्वेता तिच्या आहाराबाबत खूप जागरूक आहे. ती हेल्दी फूड खाते आणि जंक फूड खाणे टाळते.
Photo Credit; instagram
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी श्वेता नियमितपणे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन देखील करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Shalini Passi: अब्जाधीश घराण्याची सून... 48व्या वर्षीही 'या' एका गोष्टीने दिसते तरूण!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल