Photo Credit; instagram
Arrow
मराठमोळ्या अभिनेत्रीचे 5 ट्रेंडी ब्लाउज डिझाइन्स!
Photo Credit; instagram
Arrow
गौतमी देशपांडेच्या सर्वात ट्रेंडी साडी ब्लाउज डिझाइनपैकी पाच एक्सप्लोर करू. तुम्हीसुद्धा हे ट्राय करू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
गौतमी तिच्या ब्लाउज डिझाईन्ससाठी शीर फॅब्रिक्स आणि नेट डिटेलिंग निवडचे.
Photo Credit; instagram
Arrow
गौतमीचा हा हॉल्टर नेक ब्लाउज एक आकर्षक आणि आधुनिक लुक देतो. हे ब्लाउज डिझाइन स्टाइल स्टेटमेंटसाठी योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
साडीसोबत जोडलेले पफ्ड स्लीव्ह ब्लाउज विंटेज आणि मॉर्डन एलिगेन्स जोडते.
Photo Credit; instagram
Arrow
फुल-स्लीव्ह ब्लाउज सुसंस्कृतपणा आणि मॉडेस्ट एलिगेन्स दाखवते. हे औपचारिक प्रसंगांसाठी किंवा कार्यक्रमासाठी योग्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
स्लीव्हलेस ब्लाउज हा आकर्षक आणि मॉर्डन लुकसाठी उत्कृष्ट पर्याय आहे. हे विविध प्रसंगांसाठी पारंपारिक पोशाखांना सहजतेने पूरक करते.
5 महिन्यांची गरोदर असताना अभिनेत्रीने केलं शूटिंग, सलमानने उडवली होती खिल्ली
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' जोडप्याने तर भर मंडपातच केलं Kiss!
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
कडाक्याच्या थंडीत दिशा पटानीने वाढवला पारा! बिकिनी लुकमधील Photo व्हायरल
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO