Photo Credit; instagram
'लग्न दिर्घकाळ टीकत नाही...', 'या' अभिनेत्रीच्या कमेंटवर अभिषेकचं सडेतोड उत्तर
Photo Credit; instagram
निमरत कौर सध्या चर्चेत आहे. निमरतचं नाव अभिषेक बच्चनसोबत जोडलं जात आहे.
Photo Credit; instagram
निमरत कौरने ऐश्वर्या राय- अभिषेक बच्चनच्या विवाहाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली होती
Photo Credit; instagram
निमरत-अभिषेकचा व्हायरल व्हिडीओ चित्रपट 'दसवी'च्या प्रमोशनदरम्यानचा आहे.
Photo Credit; instagram
होस्टने अभिषेक-ऐश्वर्याला त्यांच्या लग्नाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या.
Photo Credit; instagram
होस्ट अभिषेकला म्हणाला होता की, तुमच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत.
Photo Credit; instagram
अभिषेक ऐश्वर्याच्या लग्नाबाबत कमेंट केल्याबद्दल लोक माझ्यावर (निमरत)
टीका करत आहेत.
Photo Credit; instagram
अभिषेक-ऐश्वर्या 2007 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. कपलच्या लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाले.
Photo Credit; instagram
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांना आराध्या नावाची सुंदर मुलगी आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Chanakya Niti: म्हणे या लोकांकडे कधीच पैसा टीकत नाही! आयुष्यभर...
इथे क्लिक करा
Related Stories
श्वेता तिवारीचे वय का वाढत नाही? 'हे' आहे तिच्या हॉटनेसचं रहस्य
'या' हॉट अभिनेत्रीला लग्नाशिवाय हवीत 4 मुलं, पण...
ऐश्वर्या रायच्या फोनवर कोणाचा वॉलपेपर?, 'तो' फोटो आला समोर
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO