पॅन इंडियाचा स्टार प्रभासच्या सालार या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान, त्याच्या लग्नाच्या बातम्याही येत आहेत.
Photo Credit; instagram
तो कधी आणि कुणाशी लग्न करतोय हे जाणून घेण्यासाठी प्रभासचे चाहते उत्सुक आहेत. यावर तो अद्याप काहीही बोलला नसला तरी, त्याच्या मावशीने नक्कीच मौन सोडलं आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, प्रभासची काकू श्यामला देवी लग्नाच्या अफवांवर बोलताना म्हणाली, 'प्रभास नक्कीच लग्न करेल आणि दुर्गा देवी त्याला आशीर्वाद देईल.'
Photo Credit; instagram
'जेव्हा प्रभास लग्न करेल तेव्हा मीडियाला नक्कीच आमंत्रित केले जाईल.'
Photo Credit; instagram
श्यामला देवी या कृष्णम राजू यांच्या पत्नी आहेत. मंगळवारी त्या विजयवाडा कनक दुर्गा मंदिरात गेल्या होत्या. तेव्हा त्या याबद्दल बोलल्या.
Photo Credit; instagram
प्रभासचा 'सालार' 22 डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.