Photo Credit; instagram
Arrow
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेग्नेंट? फ्लाँट केलेल्या बेबी बंपमध्ये भलताच ट्विस्ट
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपीकरने 2009 मध्ये टिमी नारंगशी लग्न केले. 2014 मध्ये तिने मुलीला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
आज ईशाची मुलगी 9 वर्षांची आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ईशा दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याचं दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या व्हिडिओमध्ये ईशा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. यासोबतच तिने सोनोग्राफीचा एक फोटोही शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पण या व्हिडिओमध्ये एक ट्विस्ट आहे. खरं तर ईशा स्वतः प्रेग्नंट नाही. तिने टी-शर्टमध्ये कुत्र्याचं पिल्लू लपवलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
व्हिडीओच्या शेवटी, ती या पिल्लाला टी-शर्टमधून बाहेर काढते आणि सर्वांना चकित करते.
Photo Credit; instagram
Arrow
ईशाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'मी तुम्हा सर्वांपासून एक गोड बातमी लपवत होते.'
Photo Credit; instagram
Arrow
ईशा कोपीकर आणि टिमी नारंग यांच्या गोल्डन रिट्रीव्हर पिल्लाचं चाहते तोंडभरून कौतुक करत आहेत.
भारताच्या 'या' टेनिस स्टारचा इंस्टावर जलवा, ग्लॅमरस फोटोंचा तडका
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जबरदस्त! 'या' वयातही करिष्मा कपूरचं सौंदर्य खुललं, पाहा PHOTO
नाजूक कंबर, घायाळ करणाऱ्या अदा! 44व्या वर्षीही श्वेता तिवारीने केलाय नादखुळा
सारा-अनन्यानंतर कोण आहे कार्तिकची मिस्ट्री गर्ल? पाहा Photo
लग्नानंतर 4 महिन्यातच सोनाक्षीकडे गुड न्यूज? यूजर्सने केला शुभेच्छांचा वर्षाव