Photo Credit; instagram

Arrow

अस्सल मराठी तडका! अभिनेत्रीने नजरेनंच लावलं वेड...

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते प्रेमात पडले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मराठीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये मृण्मयीचं नाव घेतलं जातं. तिने अनेक भूमिका अतिशय सुंदररित्या साकारल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

मृण्मयीने छोट्या पडद्यावरून सुरूवात करत सिनेमांमध्ये आलं मोलचं स्थान निर्माण केलं.

Photo Credit; instagram

Arrow

मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, भाई: व्यक्ती की वल्ली अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये मृण्मयीने काम केलं आहे. ती निवेदनही करते. 

Photo Credit; instagram

Arrow

सध्या चर्चेचा विषय म्हणजे मृण्मयीची नवीन पोस्ट. तिने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

फोटोंमध्ये मृण्मयीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून सर्वांना वेड लावलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मृण्यमयीचा हा अंदाज पाहून कुणाच्याही काळजात कट्ट्यार घुसेल.

Weight Loss आणि उत्तम आरोग्यासाठी 8 सर्वोत्तम योगासने

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा