'सेक्स आणि मासिक पाळीबद्दल', अभिनेत्री नीना गुप्ता स्पष्टच म्हणाल्या...
Photo Credit; instagram
नीना गुप्ता वयाच्या 64 व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये दमदार भूमिका साकारताना दिसत आहेत. आता लवकरच त्या लस्ट स्टोरीज 2 या चित्रपटात दिसणार आहे.
Photo Credit; instagram
या चित्रपटात नीना यांनी बोल्ड आणि बिंधास्त ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. एका प्रमोशनदरम्यान त्यांनी सेक्स आणि पाळीबद्दल स्पष्टच वक्तव्य केलं.
Photo Credit; instagram
नीना गुप्ता यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव शेअर केला. म्हणाल्या, 'जेव्हा त्या मोठ्या होत होत्या, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना सेक्स आणि पाळीबद्दल काहीच सांगितले नाही.'
Photo Credit; instagram
'लहानपणी आई-वडिलांना वेगळ्या बेडरूममध्येही कधी झोपताना पाहिले नाही.'
Photo Credit; instagram
'माझी आई खूप कडक होती. मी कॉलेजमध्ये असताना आई तिला तिच्या मैत्रिणींसोबत चित्रपट बघायलाही पाठवत नव्हती.'
Photo Credit; instagram
पुढे म्हणाल्या, 'पूर्वीच्या काळात मुलीला लग्नाआधी शारीरिक संबंधाबाबत सांगितले जायचे. जेणेकरून ते घाबरणार नाहीत.'
Photo Credit; instagram
'मुलाला जन्म देणे ही आपली जबाबदारी असून ती पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे.'
Photo Credit; instagram
नीना गुप्ता त्यांच्या स्पष्टवक्तव्यासाठी ओळखल्या जातात. लस्ट स्टोरीज २ मध्ये ती आजीच्या भूमिकेत दिसणार आहे.