Photo Credit; instagram
Arrow
लेकीला छातीशी कवटाळून अभिनेत्रीने केलं फोटोशूट, पण...
Photo Credit; instagram
Arrow
बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा लग्नाच्या १० वर्षानंतर आई झाली. तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाली.
Photo Credit; instagram
Arrow
नेहाने तिच्या चिमुकल्या लेकीसोबतच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत. पांढऱ्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती.
Photo Credit; instagram
Arrow
तर नेहाच्या तान्ह्या मुलीला पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं आहे. फोटोमध्ये नेहा मुलीला छातीशी कवटाळून मायेने कुरवाळत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोमधील ट्विस्ट म्हणजे नेहालाही तिच्या मुलीसोबत पांढऱ्या कपड्याने गुंडाळलेलं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमधून आई आणि मुलीचा क्यूट बॉन्ड दिसतोय. हे सर्व ठीक आहे पण काहींना नेहाची ही पोझ आवडलेली नाही.
Photo Credit; instagram
Arrow
यूजर्सनी नेहाला ट्रोल केलं आहे. ती लाइक्स आणि कमेंट्ससाठी मुलीला का त्रास देत आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ते म्हणतात, 'फ्लॅश लाइट आणि घट्ट कपडे लहान बाळासाठी चांगले नाहीत. स्वत:ला लाइमलाइटमध्ये आणण्यासाठी हे लोक मुलांची काळजी घेत नाहीत.'
Photo Credit; instagram
Arrow
एक यूजर ट्रोल करत म्हणाला, 'निष्पाप बाळाची काळजी घेतली पाहिजे, त्याला त्रास देऊ नये. कधी हिची नौटंकी संपणार?'
नीना गुप्ताने परिधान केला टाइट, शॉर्ट ड्रेस.. यूजर म्हणाले, जरा..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सोनाक्षी म्हणते, 'मी जर बिकिनी घातली तर...'
स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!
निया शर्माचा मोठा खुलासा, ओठांना टोचते इंजेक्शन, कारण...
'तुझे कपडे काढ आणि...' अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलेलं?