Photo Credit; instagram

'या' अभिनेत्रीने सांगितला एक असा किस्सा की...

Photo Credit; instagram

शमा सिकंदर ही बॉलिवूडमधील एक बोल्ड अभिनेत्री आहे

Photo Credit; instagram

तिने आतापर्यंत अनेक जाहिराती आणि सिनेमांमधून काम केलं आहे.

Photo Credit; instagram

शमाने नुकतंच तिच्याबाबत नेमकं काय घडलं याचा एक किस्सा सांगितला. एका अभिनेत्याने जाहिरातीमधील दृश्यात बदल केले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला.

Photo Credit; instagram

शमा म्हणाली, 'सुरुवातीला मला मिठी मारणे शूटिंगचा भाग नव्हते पण तरीही तसं करण्यात आलं.'

Photo Credit; instagram

शमा म्हणाली, माझे अनेक पुरुष मित्र आहेत आणि पण त्यांच्याबाबत मला असं कधीही वाटलं नाही.

Photo Credit; instagram

शमा म्हणाली की, तो दिवस माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि विचित्र होता.

Photo Credit; instagram

पुढे म्हणाली की, मी आयुष्यात कधीही त्याच्यासोबत काम करणार नाही.

पुढील वेब स्टोरी

स्वतःशी लग्न करणाऱ्या हॉट तरूणीची 'ही' कहाणी तुम्हालाही टाकेल हादरवून!

इथे क्लिक करा