Photo Credit; instagram

Arrow

Tejashri Pradhan: पारंपरिक लुकमध्ये अभिनेत्री दिसते 'भारी', हे 8 फोटो बघा

Photo Credit; instagram

Arrow

मराठमोळी टीव्ही अभिनेत्री तेजश्री प्रधान हिला आपली पारंपरिकता आणि संस्कृतीवर खूप प्रेम आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री अनेकदा डिझायनर लेहेंगा परिधान करते, या विलक्षण भारतीय पोशाखाबद्दल तिचे प्रेम दाखवते. 

Photo Credit; instagram

Arrow

एक मराठी अभिनेत्री म्हणून ती वारंवार पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाख घालत असते.

Photo Credit; instagram

Arrow

तिचा हा उत्कृष्ट पैठणी साडीमधील लुक पाहाण्यासारखा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री अनेकदा नऊवारी साडी नेसलेली दिसते. तर, इतर सणासुदीत ती वायब्रंट लेहेंगाही घालतलेली दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

तेजश्री पारंपरिक महाराष्ट्रीयन लुकसह सुंदर नाजूक दागिनेही कॅरी करते. 

Photo Credit; instagram

Arrow

ती अनेकदा तिच्या पोशाखात आधुनिक आणि पारंपारिक घटक एकत्र जोडत असते.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या लूकने सर्वांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे तिला माहीत आहे

ग्रीन कॉफी प्यायल्याने खरंच Weight Loss होतो का?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा