Photo Credit: instagram

Arrow

Mia Khalifa: दोन लग्न मोडलेली मिया खलिफा आता करतेय...

Photo Credit: INSTAGRAM

Arrow

अ‍ॅडल्ट स्टार मिया खलिफाला हिचे वैवाहिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कहाणीप्रमाणे आहे. तिने दोनदा लग्न केले, पण दोन्ही वेळा ते तुटले.

Photo Credit Social Media

Arrow

मिया खलिफाने फेब्रुवारी 2011 मध्ये तिच्या हायस्कूलमधील बॉयफ्रेंडशी पहिले लग्न केले होते.

Photo Credit Social Media

Arrow

पण पहिल्या लग्नाच्या 3 वर्षानंतर दोघेही 2014 मध्ये वेगळे झाले आणि त्यानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

Photo Credit Social Media

Arrow

यानंतर मिया खलिफाने 2019 मध्ये रॉबर्ट सँडबर्गसोबत दुसरे लग्न केले आणि ते ही 2 वर्षातच मोडले.

Photo Credit Social Media

Arrow

जुलै 2021 मध्ये, मिया खलिफा आणि रॉबर्ट सँडबर्ग वेगळे होत असल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला होता.

Photo Credit Social Media

Arrow

विभक्त होण्याचे कारण दोघांमधील परस्पर मतभेद आहेत. असे मिया आणि रॉबर्टने सांगितले होते.

Photo Credit Social Media

Arrow

दुसऱ्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आता मिया खलिफाचे नाव पोर्तो रिकन रॅपर झाय कॉर्टेजशी जोडले गेले आहे.

Photo Credit Social Media

Arrow

मिया आणि झाय कॉर्टेज हे दोघं आता रिलेशनमध्ये असल्याची बरीच चर्चा सुरू आहे.

Photo Credit Social Media

Arrow

त्यामुळे दोन लग्न मोडल्यानंतर मिया खलिफा तिसर्‍यांदा लग्न करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Hair Fall: 'ही' 4 योगासनं कराच... नाहीतर पडेल टक्कल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा