Photo Credit; instagram
जुळ्या मुलींच्या जन्मानंतर Rubina चा मोनोकिनीमध्ये स्वॅग, होतेय ट्रोल!
Photo Credit; instagram
टीव्हीची 'छोटी बहू' रुबिना दिलैकने नोव्हेंबर 2023 मध्ये दोन सुंदर जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
Photo Credit; instagram
पण प्रेग्नेंसीनंतर काही महिन्यांतच रुबिनाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे.
Photo Credit; instagram
आता रुबिनाने इंस्टाग्रामवर तिचा हॉट अंदाज शेअर केला आहे, जे पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.
Photo Credit; instagram
नवीन फोटोंमध्ये रुबिना काळ्या रंगाच्या डीप प्लंगिंग नेकलाइन मोनोकिनीमध्ये दिसत आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसतेय.
Photo Credit; instagram
तिने मोनोकिनीसोबत प्रिंटेड श्रगही कॅरी केला आहे.
Photo Credit; instagram
मोनोकिनी परिधान करत ती फुल स्वॅगमध्ये पोज देत आहे.
Photo Credit; instagram
रुबिनाच्या बोल्ड मोनोकिनी लुकवर चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर काहीजण ट्रोलही करत आहेत.
Photo Credit; instagram
एका युजरने लिहिलं, 'मी तुमचा चाहता आहे, परंतु इतकं रिव्हील करणं योग्य नाही. अटेन्शन मिळवण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात.'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Radhika Merchant: अंबानींच्या घरी लगीन घाई, राधिकाचा 'तो' लुक व्हायरल!
इथे क्लिक करा
Related Stories
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
22 व्या वर्षी मोडलं लग्न... पतीच्या निधनाच्या 8 दिवसानंतर काय म्हणाली 'अंगूरी भाभी'?
अभिनेत्री दुसऱ्या धर्मात करणार लग्न; म्हणाली, "मुलं पाहिजेत..."
पहलगाम: जिथे घडलं हत्याकांड तिथेच हनिमूनसाठी आलेली अनुराग कश्यपची मुलगी!