Photo Credit; instagram

करोडोंची कमाई पण, Salman Khan 1BHK मध्येच का राहतो?

Photo Credit; instagram

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराने सर्वांनाच धक्का बसला.

Photo Credit; instagram

सलमानचे लाखो चाहते त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करत आहेत. सर्वांच्या मनात भीती आहे.

Photo Credit; instagram

मात्र, सलमान पूर्णपणे सुरक्षित आहे ही दिलासादायक बाब आहे. त्याच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. 

Photo Credit; instagram

यासर्वात सलमानच्या घराबाबत सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

Photo Credit; instagram

सलमान लहानपणापासून गॅलेक्सी अपार्टमेंटच्या 1BHK फ्लॅटमध्ये राहत आहे. करोडोंची कमाई करूनही तो 1BHK मध्ये का राहतो, अशी चर्चा अनेकदा होते.

Photo Credit; instagram

2009 मध्ये, जेव्हा सलमान खान फराह खानच्या चॅट शो 'तेरे मेरे बीच में' मध्ये आला होता, तेव्हा फराहने त्याला विचारले होते, 'तू जगातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहेस.' 

Photo Credit; instagram

'करोडो रूपये कमावतोस, पण तरीही 1BHK मध्ये राहतोस, कारण तुझी आईही याच बिल्डिंगमध्ये राहते.' 

Photo Credit; instagram

यावर सलमानने होय असे उत्तर दिलं. तो म्हणाला होता, 'जेव्हा आम्ही त्यांच्या माळ्यावर जातो तेव्हा आई-वडिलांजवळ जाऊन झोपतो.' 

Photo Credit; instagram

सलमानने स्पष्ट शब्दात सांगितले होते की, आई-वडीलांसोबत राहत असल्यामुळे तो आपला 1BHK सोडून कोणत्याही आलिशान बंगल्यात राहायला जात नाही.

पुढील वेब स्टोरी

Radhika Merchant चा ब्राइडल शॉवर, जान्हवीने शेअर केले फोटो!

इथे क्लिक करा