Photo Credit instagram

Arrow

Aishwarya Rai Bachchan : मुलीच्या जन्मानंतर प्रचंड लठ्ठ झालेली ऐश्वर्या राय, फक्त 5 गोष्टी केल्या फॉलो अन्..

Photo Credit instagram

Arrow

मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन सध्या 49 वर्षांची आहे. पण आजही ती तितकीच सुंदर आणि फिट आहे.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्याने 2011 मध्ये मुलगी आराध्याला जन्म दिला होता.

Photo Credit instagram

Arrow

आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याचे वजन खूप वाढले होते, ज्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले होते.

Photo Credit instagram

Arrow

पण काही काळानंतर तिने स्वत:ला मेंटेन करत वजन घटवले आणि सर्वांना चकित केले.

Photo Credit instagram

Arrow

प्रेग्नेनसीनंतरचे वजन कमी करण्यासाठी ऐश्वर्याने कोणत्या टिप्स फॉलो केल्या याविषयी सविस्तर वाचा.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्या तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून त्याचे सेवन करून करायची.

Photo Credit instagram

Arrow

यामुळे वजन कमी होण्यास मदत होतेच पण त्वचेवरही सुंदर ग्लो येतो.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्या सकाळी उठल्यावर तासाभरात नाश्ता करते, ज्यामध्ये ब्राउन ब्रेड, ओट्स यांसारख्या प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश असतो.

Photo Credit instagram

Arrow

वजन कमी करण्यासाठी ऐश्वर्याने उकडलेल्या भाज्यांचा आहारात समावेश केला होता.

Photo Credit instagram

Arrow

दुपारच्या जेवणात ती भरपूर भाजी, कडधान्ये आणि चपाती खाते.

Photo Credit instagram

Arrow

ऐश्वर्या रात्रीच्या जेवणात हलके घरगुती अन्न असते. ती स्नॅक्समध्ये फळे आणि ड्रायफ्रूट्स खाते.

Photo Credit instagram

Arrow

यावेळी, ऐश्वर्या रोज 45 मिनिटे योगा करायची आणि आठवड्यातून दोन ते तीन दिवस जिममध्ये जायची.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा